Jeev Majha Guntala : Shweta-Malhar Haldi Ceremony | श्वेता -मल्हारच्या हळदीचे BTS व्हिडीओ

2021-09-17 2

मल्हार आणि श्वेताच्या लगीनघाईला सुरुवात झालीये. हळदीचा कार्यक्रम रंगलाय. पण हा हळदीचा कार्यक्रम थोडा वेगळा वाटतोय ना. बरोबर...एरव्ही नाकावर राग घेवून फिरणारा मल्हार आणि कपाळावर टेन्शन घेवून फिरणारी श्वेता चक्क हसत खेळत शूट करतायेत. कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवरची ही दृश्य आहेत. हळदीच्या कार्यक्रमात चित्रा-श्वेता-अंतरा सगळेच धमाल करताना दिसत आहेत. (Chaitrali VO)

#JeevMajhaGuntala #Shweta-MalharHaldiCeremony #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber